Homeदेश-विदेशकेरळमध्ये दुर्घटना; बोट उलटून 16 पर्यटकांना जलसमाधी

केरळमध्ये दुर्घटना; बोट उलटून 16 पर्यटकांना जलसमाधी



केरळ, ७ एप्रिल २०२३ – केरळमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडली आहे. येथील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटक बोट उलटून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन उद्या सकाळी तनूर अपघात स्थळाला भेट देणार आहे. पिनाराई विजयन यांचे उद्या होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!