Homeराशीभविष्यआजचे राशिभविष्य (दिनांक २ फेब्रुवारी २०२३)

आजचे राशिभविष्य (दिनांक २ फेब्रुवारी २०२३)

जाणून घ्या आज गुरुवार दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजीचे आपले राशिभविष्य

मेष – सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवता येईल. तुमची प्रतिष्ठा नव्याने तयार करावी लागेल. नम्रपणे वागा.

वृषभ – वरिष्ठांच्या नाराजीचे कारण शोधा. खर्च वाढेल. प्रवासात सावधपणे वाहन चालवा. जिद्द ठेवा.

मिथुन – अडचणीतून मार्ग काढा. मोठ्या लोकांची मदत मिळेल. तुमची प्रगती सर्वांच्या इच्छेनुसार होईल.

कर्क – आवडत्या विषयात रमून जाल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. स्पर्धेत जिंकाल.

सिंह – दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नोकरीत जबाबदारी वाढेल. स्पर्धेत प्रगतीची संधी मिळेल.

कन्या – वडीलधार्‍या व्यक्तींची काळजी वाटेल. प्रेमाने समस्या सोडवा. मित्राची मदत घेता येईल.

तूळ – आनंदी रहाल. मौज-मजेत वेळ घालवाल. ठरविलेले कठीण कामसुद्धा पूर्ण करता येईल.

वृश्चिक – कामात अडचणी येतील. चिडचिड करू नका. प्रवासात सावध रहा. खर्च फुकट जाण्याची शक्यता.

धनु – मुलांचा सहवास आनंद देईल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल. धंद्यात लक्ष द्या. यश मिळेल.

मकर – क्षुल्लक कामात राग वाढवू नका. थोरा मोठ्यांचे सहकार्य मिळेल. स्पर्धेत तुमचा नंबर लागेल.

कुंभ – स्वतःच्या हिमतीवर प्रश्न सोडवाल. तुमचे स्थान पक्के होईल. प्रेमात यश जिंकाल. दूरच्या प्रवासाचे ठरवाल.

मीन – धंद्यातील समस्या कमी होईल. नोकरवर्ग नवीन मिळेल. स्वतःच लक्ष द्या. एकच काम नीटपणे करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!