अहमदनगर,(प्रतिनिधी) – येथील टीव्ही सेंटर मनपा कर्मचारी वसाहत येथील रहिवासी गोरख दौलतराव तनपुरे निवृत्त कर्मचारी (वय ७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, तीन सूना, नातवंडे असा परिवार आहे.
For News and Advertisement:
Contact :
Baldev Bhingardive
Email = nagarsanchar@gmail.com