मुंबई, दि.१४ एप्रिल,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे 27 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचे समजते आहे. मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने पूर्वीच फेटाळला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ईडी अर्थातच अंमलबजावणी संचालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यामुळे 27 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना दिलासा मिळाल्याचे समजते.
मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने पूर्वीच फेटाळला होता. त्यामुळे आगामी दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी मागणी मुश्रीफ यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना दिलासा
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on