मुंबई , १७ जानेवारी २०२३ –
शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे खरी शिवसेना कुणाची? व धनुष्यबाण कोणाचं? असा सवाल उपस्थित झाला आहे. आज निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी झाली असता यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० तारखेला होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कोणाचं? सुनावणी पुन्हा लांबणीवर
RELATED ARTICLES
Recent Comments
Hello world!
on